Posts

Showing posts with the label मंगलवार प्रातः स्मरण

नित्योपासना - मंगलवार - प्रातः स्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ पढंरीसी । भेटो विठ्ठलरखुमाईसी, त्रिविधताप हरतील ॥१॥ चंद्रभागे, करु स्नान, घेऊ पुंडलिकाचे दर्शन । तेथे भेटती संतजन, तेणे मन निवेल ॥२॥ गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, वेण्या, भागीरथी । तुंगभद्रा, भोगावती येती श्रीपतिदर्शना ॥३॥ तापी, नर्मदा, कावेरी, पंचगंगा, गोदावरी । स्नाने केलिया बोहरी, महादोष हरतील ॥४॥ रामानंदाचे माहेर, क्षेत्र नाम पंढरपूर । मातापिता विश्वंभर, पैल पार तरतील ॥५॥ भजन - गुरुवरा सदगुरुवरा, येउंदे करुणा तुला रे मायबाप ॥ प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥ चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका ग...