Posts

बालोपासना

Image
ॐ नम: शिवाय बाळगोपाळांस सूचना बाळगोपाळांनो! रोज़ सकाळी अंघोळ झाली की तुम्ही या बालोपासनेतिल प्रार्थना म्हणा, म्हणजे तुमचे मन अत्यंत उत्साही बनेल. त्यावर जर शाळेतील अभ्यास केला तर तो पूर्ण तुमच्या लक्षात राहिल आणि तुम्ही परीक्षेत नक्की पास व्हाल.मात्र प्रार्थना दररोज व नियमित केली पाहिजे. वडील माणसांच्या धाकने कपाळाला आठ्या घालून प्राथना केल्यास ती देवाला आवडणार नाही हं! तुमच्यासाठी आईने खाऊ समोर ठेवला असता तो कधी खाईन, कधी खाईन असे तुम्हाला होत असते ना? त्याप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन, कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे. म्हणजेच देवाचा आशीर्वाद मिळून मोठेपणी सुद्धा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी आनंदी राहू शकाल.

नित्योपासना - रविवार - सायंस्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥ १) गणराज गजानन रे, सिंधु आनंदाचा ॥धृ०॥ ऋद्धिसिद्धिचा दाता, स्वामी त्रैलोक्याचा । योगी ध्याती सप्रेमे, धन्य महिमा त्याचा । चाल । करा घोष या नामाचा । ताल मृदंग वीणास्वरे गाउनि, त्यापुढे लोळा नाचा रे ॥१॥ लाडू मोदक दिव्यान्ने, दूर्वा पुष्पे नाना । ऐसे अर्पुनी त्याला, मग ध्यानी आणा । विघ्नसंकटपापांचे, भस्म होईल जाणा । चाल । पावे भक्तां श्रीगणराणा । संतति संपत्ति सन्मति सदगति, देतो सत्य जाणा रे ॥२॥ दीनबंधु दयार्णव तो, वाचे वर्णू मी काय । आता न सोडी मी या, मोरयाचे पाय । रुप पाहता डोळां, अहंममता जाय । चाल । सुख अदभुत ऐसे होय । दत्तनिरंजन आनंदचिदघन, गोसा

नित्योपासना - रविवार - प्रातः स्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥ चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥ नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥ माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥ ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते । ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।

नित्योपासना - शनिवार - सायंस्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥ १) रंगणी तू येई आता शीघ्र गणपते हो ॥धृ०॥ वक्रतुंड एकदंत । पाशांकुश वरदहस्त । अर्धचंद्र शिरी किरिट । रत्न झळकते हो ॥१॥ नंदीवाहन मदनदहन । भक्त त्रिविधताप शमन । भस्म अंगी रुंडमाळ । कंठी शोभते हो ॥२॥ आनंदतनय मधुरवाणी । गणपतीगुण नमनपाणी । चरणकमली भ्रमर होउनि । अमृत सेविते हो ॥३॥ भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥ २) प्रेमळ तू गुरुमाय । माझी ॥धृ०॥ जगदोद्धारा अवतरोनि । दाविले आम्हा पाय ॥१॥ बद्ध मुमुक्षु साधकांसि तू । दाविसि सुलभ उपाय ॥२॥ तुज सोडुनि व्रत जप तप खटपट । करिता होती अपाय ॥३॥ निजभक्तांसी इच्छित देउनि । दिननिशी श्रमविसी काय ॥४॥ कलिमलदहन करोनि सखंया । पाजी निजप्रेमपय ॥५॥ भजन - आनंदे गुरुमाय । निजानंदे गुरुमाय । सच्चिदानंदे गुरुमाय । पूर्णानंदे गुरुमाय ॥ ३

नित्योपासना - शनिवार - प्रातः स्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥ चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥ नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥ माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥ ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते । ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।

नित्योपासना - शुक्रवार - सायंस्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥ १) मोरेश्वर माउली । प्रेमळ ॥धृ०॥ अनन्य जे नर शरण रिघाले । तयालागी पावली ॥१॥ स्मरणमात्रे संकट हरुनि । दे शांतीची साउली ॥२॥ कलिमलहरण त्वरे कराया । कळवळुनि धावली ॥३॥ भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥ २) गुरुकृपाअंबे जय जगदंबे । प्रीतिकदंबे सारासार नितंबे ॥धृ०॥ गुरुकृपा परमेश्वरी, जयाते हाती धरी । अनंत तयाच्या होती सुदंर लहरी ॥१॥ गुरुकृपा तीच भक्ति, गुरुकृपा तीच शक्ति । गुरुकृपा परिपूर्ण शांति विरक्ति ॥२॥ गुरुकृपा आदिमाता, धन्य ज्या आली हातां । गुरुकृपेविण जन्म वायाचि जाता ॥३॥ गुरुकृपेविण वावो, देवीसहित देवो । गुरुकृपा जाहलिया नाहीच भेवो ॥४॥ श्रीगीताभागवत, गुरुकृपा भावत । श्र

नित्योपासना - शुक्रवार - प्रातः स्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥ चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥ नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥ माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥ ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते । ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।

नित्योपासना - गुरुवार - सायंस्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥ १) मज मोरयाचा बहुत लागला छंद बाय ॥धृ०॥ एक घडी पळ विसरु पडेना । नवल मी आता सांगु काय ॥१॥ असता संसारी सहज उदास । लाधला मोरयाचा पाय ॥२॥ गोसावीनंदन स्वामी परात्पर । सुखमय सर्वांठाय ॥३॥ भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥ २) श्रीगुरुकृपाअंबे जय जय जय जगदंब आई ॥धृ०॥ तनमनधन हे अर्पुनि चरणी । शरण मी आलो दीन होउनि । नाम तुझे मम वदनी देउनि । ठेवी पायी । माते ॥१॥ नाम तुझे करी पतितां पावन । कलियुगी नाही त्या समान । न करिता व्रत तीर्थे दान । मोक्ष देई । माते ॥२॥ आजवरि रक्षिले बहु भक्तांसी । नासुनि त्यांच्या पापराशी । दिधले सुखसाम्राज्यपदासी । वर्णु म्या कायी । माते