नित्योपासना - मंगलवार - प्रातः स्मरण
ॐ नम: शिवाय
परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी |
उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ पढंरीसी ।
भेटो विठ्ठलरखुमाईसी, त्रिविधताप हरतील ॥१॥
चंद्रभागे, करु स्नान, घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन, तेणे मन निवेल ॥२॥
गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, वेण्या, भागीरथी ।
तुंगभद्रा, भोगावती येती श्रीपतिदर्शना ॥३॥
तापी, नर्मदा, कावेरी, पंचगंगा, गोदावरी ।
स्नाने केलिया बोहरी, महादोष हरतील ॥४॥
रामानंदाचे माहेर, क्षेत्र नाम पंढरपूर ।
मातापिता विश्वंभर, पैल पार तरतील ॥५॥
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥
तव भक्तिलागी तनु ही झिजू दे । तव चरणकमली मन हे निजू दे ॥
तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया । नमस्कार माझा तुला गुरुराया ॥१॥
१) धन्य श्रीहरिमंदिर । आमुचे धन्य श्रीहरिमंदिर ॥धृ॥
सर्वतोमुखी एकचि चाले । हरिनामाचा गजर ॥१॥
भूलोकीचा स्वर्ग असे हा । दुःख नसे तिळभर ॥२॥
बद्धजीवांचे त्रिताप निववुनि । देई सदैव आधार ॥३॥
मुमुक्षूते निजबोध देई । व्हावया भवनदीपार ॥४॥
साधका सुलभ साधन दावी । दे शांति सत्वर ॥५॥
शरणागतांसी ब्रह्मोपदेशे । जाणविते अमर ॥६॥
ज्यापासुनि मी सुखी जाहले । असो विजय निरंतर ॥७॥
कृपाकटाक्षे पाहुनि मजकडे । अहंममता तोडी ॥१॥
माय -बाप -बंधु सर्वहि तूचि । तव चरण न सोडी ॥२॥
स्थिरचरांतरी रुप दाउनि । द्वैतभाव मोडी ॥३॥
विशालाक्षि तू अंतरसाक्षी । तव पदी मन ओढी ॥४॥
देवरुप हो स्वर्गलोकमे अमृतपान करायो । सुंदर सुंदर अपसर गायन सुन सुन मन हरकायो ॥१॥
मनुज शरीर धार धरणीपर अन्न शाक फल खायो । पशु पक्षी मृगरुप बनकर बनजंगल विचरायो ॥२॥
जलचर होकर नदिया सागर सरोवर सैर करायो । दानव नाग पताल लोकमे रमण कियो मन भायो ॥३॥
आपहि नाना भोजन बनकर आपहि भोग लगायो । ब्रह्मानंद सकल जगमाही घट घट बीच समायो ॥४॥
तू माझी गाउली, मी तुझे वासरु । नको पान्हा चोरु पांडुरंगे ॥२॥
तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज । चारा घाली मज, पांडुरंगे ॥३॥
तू माझी हरिणी, मी तुझे पाडस । तोडी भवपाश, पांडुरंगे ॥४॥
नामा म्हणे होसी, भक्तीचा वल्लभ ।
मागे पुढे उभा, सांभाळीसी ॥५॥
बहु जन्म घेउनि श्रमलो दमलो । अजुनि मी किती फिरु ॥१॥
या भवनदीतुनि पार कराया । तूचि माझा तारु ॥२॥
अनन्यभावे मी तुज शरण आलो । ने मज पैल पारु ॥३॥
माय -बाप -बंधु सर्व असति परि । कोणी न दुःखहरु ॥४॥
हीन दीन मी दयासिंधु तू तुजविण मी निराधारु ॥५॥
आहे मी सत्य अनंत अपराधी । एक वेळ दे पदी थारु ॥६॥
कनवाळु प्रेमळु परम कृपाळु तू । भक्तां कल्पतरु ॥७॥
सवारंभ सर्वाधार तू । सर्वांगसुंदर ॥८॥
अलक्ष अनाम अरुप अक्षय तू । दासांसी करुणाकरु ॥९॥
अज अमर अचल अनुपमेय तू । परब्रह्म परात्परु ॥१०॥
तू सिद्धारुढ मी कलावती । तू स्वामी मी चाकरु ॥११॥
अजामील गीध व्याध इनको संग कौन साद । पंछीको पढापढात गणिकासी तारी ॥१॥
तंदुल देत रिच जात सागपात सो अघात | गिनत नही झूटे पल काटे मिटे खारी ॥२॥
ध्रुवके शिर छत्र धरत प्रल्हादको उभारलेत । भक्तहेत बांध्यो सेत लंकापुर जारी ॥३॥
गजको जब ग्राह ग्रस्यो दुःशासन चीर खस्यो । सभाबीच कृष्ण कृष्ण द्रौपदी पुकारी ॥४॥
इतने हरि आय गयो बचनको आरुढ भयो । सूरदास द्वारे ठाडो आंधरो भिकारी ॥५॥
रहाटगाडग्या परि भवभ्रमणी । चुकविली येरझार ॥१॥
इंद्रजालवत दृष्य दाउनि । भ्रमपट केला दूर ॥२॥
प्रेमरसाचा पान्हा पाजुनि । दूर केली हुरहुर ॥३॥
दहासहाते मारुनि बोधे । दिधला चरणी थार ॥४॥
कलिमलहरणा सुभक्तरमणा । निजि निजविले स्थिर ॥५॥
पंचविषयी आसक्त होउनि । बनलो मी अविचारी ॥१॥
अनन्यभक्ति दान देउनि । करी मज सुविचारी ॥२॥
तवपदकमलामोद सेवुनि । राहीन निरंतरी ॥३॥
कलिमलदहना पदरी घे दीना । तूचि माझा कैवारी ॥४॥
तुजविण कोणी न वाली म्हणुनि तत्पायी लोळू । गुरुचरणाच्या बळकट ध्यासे विघ्नाते टाळू ॥१॥
ओल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू । गुरुगुण सुंदर गीत सदोदित ह्रदयात घोळू ॥२॥
सदभाव सदभक्तिचा अरि दुःसंग वगळू । सदा गुरुभजनी रत होउनि निंदास्तुति गिळू ॥३॥
अहर्निशी गुरुबोधश्रवणे द्वैतभाव कोळू । कलिमलदहनकृपामृत पिउनि निजानंदे डोलू ॥४॥
२) ओवाळू आरती माता कलावती । पहाता तुझी मूर्ति मनकामनापूर्ति ॥धृ०॥
भावे वंदिता तव दिव्य पाउले । संसारापासुनि माझे मन भंगले ॥
तुझ्या भजनी नित चित्त रंगले । झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ॥१॥
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर । दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ॥
भाषणे सकल संशय जाती दूर । विशालाक्ष मज दे गुणवंती ॥२॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
नमोऽस्तु अनंताय, सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षशिरोरुबाहवे, सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटीयुगधारणे नमः ॥
माझ्या मनाची चंचलता दूर कर.
हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .
हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.
हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती द्रुढ कर.
हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ शांति मला दे .
हे कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे .
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.
हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया !
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.
हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...
बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
भेटो विठ्ठलरखुमाईसी, त्रिविधताप हरतील ॥१॥
चंद्रभागे, करु स्नान, घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन, तेणे मन निवेल ॥२॥
गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, वेण्या, भागीरथी ।
तुंगभद्रा, भोगावती येती श्रीपतिदर्शना ॥३॥
तापी, नर्मदा, कावेरी, पंचगंगा, गोदावरी ।
स्नाने केलिया बोहरी, महादोष हरतील ॥४॥
रामानंदाचे माहेर, क्षेत्र नाम पंढरपूर ।
मातापिता विश्वंभर, पैल पार तरतील ॥५॥
भजन - गुरुवरा सदगुरुवरा, येउंदे करुणा तुला रे मायबाप ॥
प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥
तव भक्तिलागी तनु ही झिजू दे । तव चरणकमली मन हे निजू दे ॥
तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया । नमस्कार माझा तुला गुरुराया ॥१॥
१) धन्य श्रीहरिमंदिर । आमुचे धन्य श्रीहरिमंदिर ॥धृ॥
सर्वतोमुखी एकचि चाले । हरिनामाचा गजर ॥१॥
भूलोकीचा स्वर्ग असे हा । दुःख नसे तिळभर ॥२॥
बद्धजीवांचे त्रिताप निववुनि । देई सदैव आधार ॥३॥
मुमुक्षूते निजबोध देई । व्हावया भवनदीपार ॥४॥
साधका सुलभ साधन दावी । दे शांति सत्वर ॥५॥
शरणागतांसी ब्रह्मोपदेशे । जाणविते अमर ॥६॥
ज्यापासुनि मी सुखी जाहले । असो विजय निरंतर ॥७॥
भजन - गुरुराया मजवरी करी करुणा । तुजविण शरण मी जाऊ कुणा ॥
२) दे प्रेमरसगोडी । सदगुरुमाते ॥धृ०॥कृपाकटाक्षे पाहुनि मजकडे । अहंममता तोडी ॥१॥
माय -बाप -बंधु सर्वहि तूचि । तव चरण न सोडी ॥२॥
स्थिरचरांतरी रुप दाउनि । द्वैतभाव मोडी ॥३॥
विशालाक्षि तू अंतरसाक्षी । तव पदी मन ओढी ॥४॥
भजन - मजला उध्दरि सदगुरुनाथा श्रीगुरुनाथा, तू मायबाप दीनांचा ॥
३) प्रभु तेनो कैसो खेल रचायो । मै तो देख देख विसमायो ॥धृ०॥देवरुप हो स्वर्गलोकमे अमृतपान करायो । सुंदर सुंदर अपसर गायन सुन सुन मन हरकायो ॥१॥
मनुज शरीर धार धरणीपर अन्न शाक फल खायो । पशु पक्षी मृगरुप बनकर बनजंगल विचरायो ॥२॥
जलचर होकर नदिया सागर सरोवर सैर करायो । दानव नाग पताल लोकमे रमण कियो मन भायो ॥३॥
आपहि नाना भोजन बनकर आपहि भोग लगायो । ब्रह्मानंद सकल जगमाही घट घट बीच समायो ॥४॥
भजन - जगदीशा, जय जय पुराणपुरुषा । सदगुरु धाव बा ॥
४) तू माझी माउली, मी वो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा, पांडुरंगे ॥१॥तू माझी गाउली, मी तुझे वासरु । नको पान्हा चोरु पांडुरंगे ॥२॥
तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज । चारा घाली मज, पांडुरंगे ॥३॥
तू माझी हरिणी, मी तुझे पाडस । तोडी भवपाश, पांडुरंगे ॥४॥
नामा म्हणे होसी, भक्तीचा वल्लभ ।
मागे पुढे उभा, सांभाळीसी ॥५॥
भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा । हरेराम हरेकृष्ण राधेगोविंदा ॥
५) तू माय मी लेकरु । सदगुरुमाते ॥धृ०॥बहु जन्म घेउनि श्रमलो दमलो । अजुनि मी किती फिरु ॥१॥
या भवनदीतुनि पार कराया । तूचि माझा तारु ॥२॥
अनन्यभावे मी तुज शरण आलो । ने मज पैल पारु ॥३॥
माय -बाप -बंधु सर्व असति परि । कोणी न दुःखहरु ॥४॥
हीन दीन मी दयासिंधु तू तुजविण मी निराधारु ॥५॥
आहे मी सत्य अनंत अपराधी । एक वेळ दे पदी थारु ॥६॥
कनवाळु प्रेमळु परम कृपाळु तू । भक्तां कल्पतरु ॥७॥
सवारंभ सर्वाधार तू । सर्वांगसुंदर ॥८॥
अलक्ष अनाम अरुप अक्षय तू । दासांसी करुणाकरु ॥९॥
अज अमर अचल अनुपमेय तू । परब्रह्म परात्परु ॥१०॥
तू सिद्धारुढ मी कलावती । तू स्वामी मी चाकरु ॥११॥
भजन - तुमबिन गुरुजी मै निराधार । अनाथ को मुझे देवोजी आधार ॥
६) दीनन दुःखहरन देव संतन हितकारी ॥धृ०॥अजामील गीध व्याध इनको संग कौन साद । पंछीको पढापढात गणिकासी तारी ॥१॥
तंदुल देत रिच जात सागपात सो अघात | गिनत नही झूटे पल काटे मिटे खारी ॥२॥
ध्रुवके शिर छत्र धरत प्रल्हादको उभारलेत । भक्तहेत बांध्यो सेत लंकापुर जारी ॥३॥
गजको जब ग्राह ग्रस्यो दुःशासन चीर खस्यो । सभाबीच कृष्ण कृष्ण द्रौपदी पुकारी ॥४॥
इतने हरि आय गयो बचनको आरुढ भयो । सूरदास द्वारे ठाडो आंधरो भिकारी ॥५॥
भजन - सच्चिदानंद कृष्ण सच्चिदानंद
७) आठवू किती उपकार गुरुराया ॥धृ०॥रहाटगाडग्या परि भवभ्रमणी । चुकविली येरझार ॥१॥
इंद्रजालवत दृष्य दाउनि । भ्रमपट केला दूर ॥२॥
प्रेमरसाचा पान्हा पाजुनि । दूर केली हुरहुर ॥३॥
दहासहाते मारुनि बोधे । दिधला चरणी थार ॥४॥
कलिमलहरणा सुभक्तरमणा । निजि निजविले स्थिर ॥५॥
भजन - चला चला रे सर्व मिळोनि श्रीहरिमंदिरी जाऊ, तेथे हरिनाम घेऊ । माळ हरिगळां वाहू ॥
८) शेवट गोड करी । गुरुराया ॥धृ०॥पंचविषयी आसक्त होउनि । बनलो मी अविचारी ॥१॥
अनन्यभक्ति दान देउनि । करी मज सुविचारी ॥२॥
तवपदकमलामोद सेवुनि । राहीन निरंतरी ॥३॥
कलिमलदहना पदरी घे दीना । तूचि माझा कैवारी ॥४॥
भजन - महाराज सिध्दारुढ माउली ॥
आरती
१) काकड आरती माझ्या प्रेमळ सिध्दा ओवाळू । अनन्यभावे शरण जाउनि आज्ञेसी पाळू ॥धृ०॥तुजविण कोणी न वाली म्हणुनि तत्पायी लोळू । गुरुचरणाच्या बळकट ध्यासे विघ्नाते टाळू ॥१॥
ओल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू । गुरुगुण सुंदर गीत सदोदित ह्रदयात घोळू ॥२॥
सदभाव सदभक्तिचा अरि दुःसंग वगळू । सदा गुरुभजनी रत होउनि निंदास्तुति गिळू ॥३॥
अहर्निशी गुरुबोधश्रवणे द्वैतभाव कोळू । कलिमलदहनकृपामृत पिउनि निजानंदे डोलू ॥४॥
२) ओवाळू आरती माता कलावती । पहाता तुझी मूर्ति मनकामनापूर्ति ॥धृ०॥
भावे वंदिता तव दिव्य पाउले । संसारापासुनि माझे मन भंगले ॥
तुझ्या भजनी नित चित्त रंगले । झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ॥१॥
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर । दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ॥
भाषणे सकल संशय जाती दूर । विशालाक्ष मज दे गुणवंती ॥२॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
नमोऽस्तु अनंताय, सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षशिरोरुबाहवे, सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटीयुगधारणे नमः ॥
विज्ञापना
हे विश्वजनका, विश्वंभरा, विश्वपालका, विश्वेश्वरा !माझ्या मनाची चंचलता दूर कर.
हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .
हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.
हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती द्रुढ कर.
हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ शांति मला दे .
हे कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे .
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.
हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया !
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.
हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...
बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
Comments
Post a Comment